Surprise Me!

एकनाथ शिंदे बंडावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया | Jayant Patil | Eknath Shinde

2022-06-21 927 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे बंड करून शिवसेना सोडणार का, याबद्दल चर्चांना उधाण आलंय. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Buy Now on CodeCanyon